To Kashmiri Boras in Aurangabad 3000 to 3500 each
To Kashmiri Boras in Aurangabad 3000 to 3500 each 
बाजारभाव बातम्या

औरंगाबादेत काश्‍मिरी बोरांना ३००० ते ३५०० रुपये दर

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. ३१) काश्‍मिरी बोरांची १४ क्‍विंटल आवक झाली. त्यांना ३००० ते ३५०० रुपये, तर सरासरी ३२५० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये सोमवारी चिकूची १८ क्‍विंटल आवक झाली. त्यांना सरासरी १३५० रुपये दर मिळाला. ९ क्‍विंटल आवक झालेल्या ॲपल बोरांना सरासरी १९५० रुपये दर मिळाला. संत्र्यांची आवक १६ क्‍विंटल, तर सरासरी दर १७५० रुपये राहिले. खरबुजांची आवक ४९ क्‍विंटल, तर सरासरी दर १७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा मिळाला. पेरूची आवक ७ क्‍विंटल झाली. त्यांना सरासरी १४०० रुपये दर मिळाला. द्राक्षाची आवक ५६ क्‍विंटल, तर सरासरी दर ५००० रुपये राहिला. ६३१ क्‍विंटल आवक झालेल्या बटाट्याला सरासरी ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

कारल्याची आवक ५ क्‍विंटल, तर सरासरी दर ३२५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १३ क्‍विंटल आवक झालेल्या चवळीला सरासरी ९०० रुपये दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची आवक १४ किवंटल, तर सरासरी दर ३००० रुपये राहिला. ७ क्‍विंटल आवक झालेल्या पपईला सरासरी ६५० रुपये दर मिळाला.

भेंडीची आवक २५ क्‍विंटल, तर सरासरी दर ४५०० रुपये राहिले. टोमॅटोची आवक ८२ क्‍विंटल, तर सरासरी दर ९०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ७० क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचा सरासरी दर १९०० रुपये राहिला. कांद्याची आवक ९१५ क्‍विंटल, तर सरासरी दर १३५० रुपये राहिले. ६७ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला सरासरी ५८५० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT