Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

Satara Farmers : सातारा शासनाच्या महत्त्वाकांक्षी शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात आतापर्यंत २१९ कोटी ९० लाख रुपयांचा निधी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात आला आहे. मात्र, प्रशासकीय प्रक्रिया सुरू असतानाही तांत्रिक अटी आणि डिजिटल पडताळणीतील अडचणींमुळे जिल्ह्यातील साडेसहा हजारांहून अधिक शेतकरी अजूनही या लाभापासून वंचित राहिले आहेत.
Scheme Glitches
MahaDBT server error updates for farmers in SataraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...