Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!
Loan Waiver Delay : नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत दोन लाख ३१ हजार २३४ कर्जखात्यांची माहिती कर्जमाफी योजनेसाठी अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी एक लाख ७८ हजार १३६ शेतकऱ्यांचेच आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, ५३ हजार ९८ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे.
How to solve Aadhaar authentication errors in Maharashtra karjmafiAgrowon