Krushi Vibhag : नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपुरातील कृषी विभागातच पदांचा दुष्काळ निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने एकाच अधिकाऱ्याकडे चार पदांचा प्रभार सोपविण्याची वेळ आली आहे.
Impact of vacant posts in Nagpur agriculture department on local farmersAgrowon