Video
November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?
November Weather Update: लागोपाठ आलेल्या चक्रीवादळांमुळे राज्यातील काही भागात पाऊस पडत आहे. तिसऱ्याही चक्रीवादळाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच नोव्हेंबर महिन्यात काही भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मग चक्रीवादळामुळे आणखी किती दिवस पावसाचा अंदाज आहे? याची माहिती तुम्हाला या मुलाखतीमधून मिळेल.
