Paddy Harvesting  Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Harvesting : पन्हाळा तालुक्यात भात कापणीची लगबग

ऑक्टोबरमध्ये पन्हाळा तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले होते. परिणामी सातार्डे, यवलूज, पडळ, माजगाव, शिंदेवाडी, देवठाणे, खोतवाडी, माळवाडी आदी गावांतील खरिपातील पिकांची काढणी खोळंबली होती.

Team Agrowon

माजगाव, जि. कोल्हापूर : ऑक्टोबरमध्ये पन्हाळा तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले होते. परिणामी सातार्डे, यवलूज, पडळ, माजगाव, शिंदेवाडी, देवठाणे, खोतवाडी, माळवाडी आदी गावांतील खरिपातील पिकांची काढणी खोळंबली होती.

पावसाने विश्रांती घेतल्यामुळे खरीप हंगामातील भात (rice) , भुईमूग, सोयाबीन आदी पिकांच्या काढणीची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी कुटुंब काढणीच्या कामात व्यग्र आहे. ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. पावसाच्या तडाख्याने भात व ऊसपीक भुईसपाट झाले. काढणीला आलेल्या पिकाची काढणी खोळंबली होती. आता काढणीत शेतकरी मग्न झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Summer Paddy Procurement: चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळी धान खरेदीचे उद्दिष्ट मर्यादित

Pomegranate Orchard Damage: वादळी वाऱ्यासह गारपीट; डाळिंब बागांचे नुकसान

Declining Water Storage: लघु प्रकल्पात १८ टक्के, तर मध्यम प्रकल्पात १९ टक्के पाणीसाठा

Tractor Cultivation Charges Hike: शेती मशागतीचे दर २०० रुपयांनी वाढले

Drip Irrigation Project: ढिवरवाडी सिट्रस इस्टेटमध्ये अखेर लागणार ड्रीप

SCROLL FOR NEXT