Kolhapur Zilla Parishad agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Zilla Parishad : कोल्हापूर जिल्हा परिषदेत नोकर भरतीचा मार्ग मोकळा, जाहिरात होणार प्रसिद्ध

Job Recruitment : मागच्या कित्येक दिवसांपासून रखडलेला कोल्हापूर जिल्हा परिषद नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Team Agrowon

Kolhapur Zilla Parishad Recruitment 2023 : मागच्या कित्येक दिवसांपासून रखडलेला कोल्हापूर जिल्हा परिषद नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एकूण ७२८ जागांसाठी ही नोकर भरती होणार असून, यासाठीची जाहिरात शनिवारी (ता. ५) प्रसिद्ध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

जाहिरात प्रसिद्धीस जिल्हाधिकारी राहुल रेखावार व मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी संमती दिली असून जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील ७२८ जागा रिक्त आहेत. यापूर्वीही रिक्त जागा भरण्यासाठी २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती.

मात्र, ही नोकर भरती रद्द केली. अजूनही या रद्द झालेल्या भरतीचे पैसे संबंधित परीक्षार्थीना पाठवले जात आहेत. तोपर्यंत आता नव्याने भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. आयबीपीएस कंपनीवर या भरतीची जबाबदारी देण्यात आली असून करार झाल्यानंतर भरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate: दरातील घसरणीमुळे साखर उद्योगात चिंता

Cotton Rate: कापूसदरात आशादायक उसळी

Sugar Industry Loan: आधी अहवाल द्या; नंतरच कर्ज घ्या!

Farmland Erosion Compensation: खरडून गेलेल्या जमिनींसाठी शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

Egg Rate: अंडीदर कोसळल्याने पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत

SCROLL FOR NEXT