Crop Management Agrowon
ताज्या बातम्या

Crop Management : एकात्मिक पीक व्यवस्थापनाचा अवलंब करावा ः डॉ. वासकर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे शुक्रवारी (ता.१३) दैठणा (ता. परभणी) तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर शिवारफेरी व चर्चासत्राचे आयोजन करण्‍यात आले.

Team Agrowon

परभणी ः ‘‘हवामान बदल, (Climate Change) जमिनीचे आरोग्य, कीड व रोग अशा अनेक नैसर्गिक समस्या (Natural Calamity) शेतकऱ्यांपुढे आहेत. या परिस्थितीत जमीननुसार पीक व वाणांची निवड, एकात्मिक अन्नद्रव्य, कीड-रोग व्यवस्थापन (Disease Management) एकूणच एकात्मिक पीक व्यवस्थापनाचा (Integrated Crop Management) अवलंब केला पाहिजे,’’ असे प्रतिपादन संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे शुक्रवारी (ता.१३) दैठणा (ता. परभणी) तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर शिवारफेरी व चर्चासत्राचे आयोजन करण्‍यात आले.

कृषी अभियंता डॉ. मदन पेंडके, सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, ऋषिकेश औंढेकर, भागवत वाघ आदी उपस्थित होते. भरतराव कच्छवे यांच्या भुईमूग शेतीस, सीताराम कच्छवे यांच्या मिरची लागवड, लक्ष्मीबाई कच्छवे यांच्या जरबेरा फूल शेतीस, इंगळे यांच्या सेंद्रिय शेतीस, अनंत कच्छवे यांच्या पेरूबागेस विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या पथकाने भेट दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत

Sugar Stock Verification: साखर साठ्याची संयुक्त तपासणी

Agriculture Department: ‘कृषी’तील आस्थापना सेवांना दिरंगाई नको

September Rainfall: सप्टेंबरमध्येही पाऊस कमीच

Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्‍चित

SCROLL FOR NEXT