Azolla Production Agrowon
ताज्या बातम्या

Azolla Production : अझोला निर्मितीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

येथे डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे येथील कृषिदूतांनी अझोला निर्मिती प्रात्यक्षिकाचे आयोजन केले. ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्गत या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले.

टीम ॲग्रोवन

काखे (जि. कोल्हापूर) ः येथे डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे येथील कृषिदूतांनी अझोला निर्मिती (Azolla Production) प्रात्यक्षिकाचे आयोजन केले. ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्गत या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले.

अझोलाचा वापर हिरवळीचे खत आणि जनावरांना खाद्य म्हणून करता येतो. पशुखाद्यामध्ये विविध पोषक घटकांचे संतुलित प्रमाण असणे आवश्यक आहे. त्यासाठी अझोल्याचा पशुखाद्यामध्ये वापर करणे फायदेशीर असल्याचे कृषिदूतांनी सांगितले.

कृषिदूत तुषार रोटे, गणेश पवार, रणवीरसिंग पाटील, अनिरुद्ध पोळ, आदित्य पाटील व नवनाथ दडस यांनी शेतकऱ्यांना अझोला निर्मितीविषयी माहिती दिली. यासाठी प्राचार्य डी. एन. शेलार, डॉ. सूरज घोलपे, हर्षवर्धन मारकड व डॉ. के. एस. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maha DBT: पूर्वसंमती बंद झाल्याने शेतकरी अडचणीत

Wastewater Management: सांडपाणी ठरणार नवा जलस्रोत

Cow Based Products: गो उत्पादनाचा ‘गो-टेन’ ब्रॅण्ड लवकरच बाजारात

Banana Prices: खानदेशात केळीदरांवर दबाव

Horticulture Conferences: डाळिंब, सीताफळावर सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय परिषदा

SCROLL FOR NEXT