Onion Rate Agrowon
ताज्या बातम्या

Onion Rate : कांद्याची १२ फूट प्रतिकृती उभारून मांडली कांदा उत्पादकांची व्यथा

शहर काँग्रेस सेवादलातर्फे गुरुवारी सरकारचा निषेध करत कांद्याची १२ फूट प्रतिकृती उभारून शेतकऱ्याची व्यथा मांडली.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यातील कांदा उत्पादक (Onion Farmer) शेतकऱ्याच्या व्यथा सरकार दरबारी तत्काळ पोचाव्यात आणि राज्य सरकारला जाग यावी, यासाठी नाशिक काँग्रेस सेवा दलातर्फे गुरुवारी (ता. १६) सरकारचा निषेध करत कांद्याची बारा फूट प्रतिकृती उभारून शेतकऱ्याची व्यथा मांडत, हातात कांदे घेऊन निदर्शने करण्यात आली. (Onion Market News)

शहर काँग्रेस सेवादलातर्फे गुरुवारी सरकारचा निषेध करत कांद्याची १२ फूट प्रतिकृती उभारून शेतकऱ्याची व्यथा मांडली.

शेतकऱ्यांना बांधावर जाऊन त्वरित आर्थिक मदत मिळावी व शेतमालाला हमी भाव मिळावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या वेळी शहराध्यक्ष आकाश छाजेड, सेवादलाचे अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर, माजी नगरसेविका वत्सला खैरे, हनीफ

बशीर, लक्ष्मण धोत्रे, शिराज जीन, बबलू खैरे, सुनील आव्हाड, विजय पाटील, मुन्ना ठाकूर, कैलास महाले, अल्तमश शेख, गौरव सोनार, कामिल इनामदार, धोंडिराम बोडके, अशोक लामगे, सिद्धार्थ गांगुर्डे, उमेश चव्हाण, संतोष हिवाळे, जावेद इब्राहिम, जगदीश वर्मा, दाऊद शेख, हेमंत परदेशी, अनिल बेग, नदीम शेख, ज्यूली डिसूझा, अरुणा आहेर, कुसुम चव्हाण, समिना पठाण, गुढी अप्पा, साजीया शेख, गणेश धातोडकर, अनिल आंबेकर, बाळा कदम, राजकुमार झेप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Dharwad Method: तूर लागवडीची धारवाड पद्धत, हेक्टरी उत्पादन थेट २५-२६ क्विंटलपर्यंत!

Inspirational Story: गावाच्या पाणी प्रश्‍नासाठी झगडणारा सुनील

Crop Damage Compensation GR: चार जिल्ह्यांतील २२ हजार शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील 'अवकाळी'च्या नुकसानीपोटी १६ कोटी मदत मंजूर

Krishna River: कृष्णा नदीत रविवारपर्यंत उपसाबंदी

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

SCROLL FOR NEXT