Agriculture Inputs Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Inputs : कृषिकन्यांमार्फत जैविक कृषी निविष्ठा वाटप

येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना जैविक कृषी निविष्ठांचे वाटप केले. डॉ. भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्यांनी निविष्ठांचे वाटप केले.

टीम ॲग्रोवन

माले (जि. कोल्हापूर) ः येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना जैविक कृषी निविष्ठांचे (Agriculture Inputs) वाटप केले. डॉ. भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्यांनी निविष्ठांचे वाटप केले.

यावेळी कृषिकन्यांनी कृषी क्षेत्रातील कृषी अर्थशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, कृषी मृद्शास्र, उद्यानविद्या, कीटकशास्त्र, विस्तारशास्र इत्यादी विभागांतील कामकाजाबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली.

या उपक्रमात कृषिकन्या मयूरी वाघमारे, ऐश्वर्या तारलेकर, भाग्यश्री जाधव, सारिका कांबळे, साक्षी कुलकर्णी, हर्षदा सरनाईक, रेश्मा होगले आदींनी सहभाग नोंदविला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT