Maharashtra Farmers : अमरावती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत ई-केवायसी पूर्ण करूनही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. जिल्ह्यात ३५ हजार ९९० शेतकरी अद्याप लाभाच्या प्रतीक्षेत असून, १७ हजार ५०४ शेतकऱ्यांच्या लाभाबाबत तफावत असल्याचे समोर आले आहे.
Impact of crop loss and debt burden on Maharashtra farmersAgrowon