Mustard Farming : गडचिरोलीत मोहरीची शेती बहरणार; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी विभागाचा नवा उपक्रम
Agriculture News : गडचिरोली धान कापणीनंतर पडीक राहणाऱ्या जमिनीवर मोहरी लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात २ हजार ५५५ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे.
Latest Marathi agriculture news from Gadchiroli districtAgrowon