Maharashtra Farmers : बुलडाणा दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीनांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या दुष्काळ संघर्ष यात्रेला गावागावांतून प्रतिसाद मिळत आहे.
Demands of farmers during Maharashtra drought struggle marchagrowon