Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Agrowon
ताज्या बातम्या

Natural Farming : नैसर्गिक शेतीला प्रोत्साहनासाठी मोहीम राबवणार

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः अलीकडे अनेक शेतकरी नैसर्गिक पद्धतीची शेती (Natural Farming) करत आहेत. आपल्या शेतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी शेतामध्येच तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशा प्रयोगांना प्रोत्साहन देण्यासाठी आगामी काळात नैसर्गिक शेती मोहीम (Natural Farming Movement) स्तरावर राबवण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) शुक्रवारी (ता.४) यांनी दिली.

नंदूर (ता. मंगळवेढा) येथे आवताडे शुगर ॲण्ड डिस्टिलरीज प्रा. लि. प्रकल्पाच्या प्रथम गळीत हंगाम शुभारंभ व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, शहाजीबापू पाटील, राजेंद्र राऊत, राम सातपुते, गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, हर्षवर्धन पाटील, चेअरमन संजय आवताडे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT