Padma Shri Awardee Popatrao Pawar: शेतशिवारांची शास्त्रीय बांधबंदिस्ती, पावसाच्या पाण्याचे प्रभावी नियोजन, जलसंधारण आणि पीक व्यवस्थापन हेच दुष्काळ निवारणाचे प्रभावी उपाय आहे, ’’ असे प्रतिपादन हिवरे बाजारचे आदर्श सरपंच आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त पोपटराव पवार यांनी शुक्रवारी (ता. ३०) केले.
Popatrao Pawar speech on drought managementAgrowon