Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Cotton Crop Damage: पावसाच्या अनियमिततेमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता रानडुकरांच्या उपद्रवाचे नवे संकट उभे ठाकले आहे. रात्रीच्या वेळी रानडुकरांचे कळप शेतात घुसून उभ्या कपाशीच्या झाडांची नासधूस करीत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
Cotton crop damage due to wild boar attacks
Wild boars destroy cotton crops in agricultural fieldsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...