Maharashtra Politics: वडेट्टीवार यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव

Breach of Privilege: महाराष्ट्रातील १९ शेतकऱ्यांनी कंबोडियात जाऊन किडनी विकल्याची दिशाभूल करणारी माहिती सभागृहात दिल्याबद्दल काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात भाजपचे ज्येष्ठ सदस्य योगेश सागर यांनी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.
Breach of privilege motion against Vijay Wadettiwar
Breach of privilege motion against Vijay WadettiwarAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com