Vidarbha Heatwave Impact: विदर्भात यंदा मे महिन्यात वाढलेल्या अभूतपूर्व उष्णतेचा सर्वाधिक फटका संत्रा व मोसंबी बागांना बसत असून वरुड-मोर्शी पट्ट्यात अंबिया बहरातील लहान फळांची मोठ्या प्रमाणावर गळ होत आहे.
Extreme heat causing orange fruit drop in VidarbhaAgrowon