SRT Farming: विदर्भातील शेतकऱ्यांनी अनुभवली मराठवाड्यातील एसआरटी शेती पद्धती
Zero Tillage: बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी जालना जिल्ह्यातील भोकरदन-जाफराबाद तालुक्यांत सुरू असलेली एसआरटी (शून्य मशागत) शेती पद्धती अनुभवली.
SRT Farming Practices in Bhokardan and Jafrabad Draw Farmers from VidarbhaAgrowon