Kesar Mango Cultivation: कमीत कमी क्षेत्रामध्ये अतिघन केसर आंबा लागवडीद्वारे अधिक उत्पादन मिळवणे शक्य आहे. केवळ झाडांच्या घेराचे उत्तम प्रकारे नियोजन व अन्य व्यवस्थापनातून ९० टक्क्यांपर्यंत निर्यातक्षम उत्पादन मिळवता येते.
High-Density Kesar Mango Farming Can Boost Yield and ExportsAgrowon