Ahilyanagar Politics: पंचवीस टक्के ताकद वापरली तरी आमदार पाडू शकतो
Political Circles: ‘‘मला निवडून यायला जितकी ताकद वापरावी लागते, त्यातील केवळ पंचवीस टक्के ताकद वापरली तरी आमदार पाडू शकतो,’’ असा थेट इशारा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यातील राजकीय विरोधकांना दिला.
Sujay Vikhe Claims He Can Defeat MLA With Just 25% EffortAgrowon