Sugarcane Harvest: हार्वेस्टरमुळे राज्यात ऊस तोडणीची द्रुतगती
Harvester Update: राज्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे ऊस गळीत हंगामाला गती मिळाली आहे. कारखान्यांनी पहिल्या टप्प्यात हार्वेस्टरच्या मदतीने ऊसतोडणी सुरू केली असून गाळप वाढल्याने जादा उसाची मोठी मागणी आहे.