Climate Friendly Technology Campaign: हवामान अनुकूल शेतीसाठी राज्यभर तंत्रज्ञान अभियान सुरू
Maharashtra Agri Initiative: हवामान बदलाचे शेतीवरील दुष्परिणाम विचारात घेत ‘हवामान अनुकूल शेती’साठी आता राज्यात ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’ उघडण्यात आले आहे.