Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती
Chandrashekhar Bawankule: बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी राज्य सरकार बि-बियाणे उपलब्ध करून देणार आहे. याबाबतची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
Chandrashekhar Bawankule On Re-Sowing Seed Assistance For Farmers.(Agrowon)