Soybean Procurement: ऑनलाइन नोंदणी झाली; पण खरेदी केंद्रे आहेत कुठे?
Soybean MSP: जिल्ह्यात सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरू करण्यासाठी नाफेड आणि पणनकडून तयारी सुरु झाली असली तरी १५ नोव्हेंबरची जाहीर केलेली तारीख उलटूनही केंद्रे सुरू न झाल्याने शेतकरी संतापले आहेत.