Soybean MSP: उपबाजारपेठ तिर्थपुरीत शनिवारपासून सुरू होणार सोयाबीन हमीभाव केंद्र
Ghansawangi Farmers: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथे शनिवार (ता. १५) पासून सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार आहे. या केंद्रासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळणार आहे.