Soybean MSP Procurement: सोयाबीन विक्रीसाठी ११ हजारांवर शेतकऱ्यांची नोंद
Farmer Support: परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील राज्य सहकारी पणन महासंघाच्या १६ केंद्रांवर सोयाबीनची हमीभावाने (₹५३२८ प्रति क्विंटल) खरेदी करण्यात येणार आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत एकूण ११,८६९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून शनिवारी बोरी (जिंतूर) आणि सेनगाव केंद्रांवर खरेदीचा प्रारंभ झाला.