NAFED Procurement: ‘नाफेड’ने केंद्रांची संख्या वाढवावी
Soybean Price: या वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून, बाजारभाव केवळ ४ हजार ते ४२०० रुपयांपर्यंतच आहेत. त्यामुळे शेतकरी हमीभावाने विक्रीसाठी नाफेडच्या नोंदणी केंद्रांवर रांगा लावत आहेत.