Soybean Market : सोयाबीनचे १६९ कोटींचे चुकारे अदा

Soybean Rate : परभणी जिल्ह्यात १२ खरेदी केद्रांवर ११ हजार ७०७ शेतकऱ्यांचे २ लाख ४७ हजार ३१० क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले.
Soybean Market
Soybean Market Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : नाफेडतर्फे राज्य सहकरी पणन महासंघअंतर्गत परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील २७ केंद्रांवर यंदा (२०२४-२५) किंमत आधार योजनेअंतर्गत हमीभावाने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) एकूण ३० हजार ८४२ शेतकऱ्यांचे ६ लाख ४७ हजार ७६९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे.

या सोयाबीनची किंमत ३१६ कोटी ८७ लाख १२ हजार १३५ रुपये होते. शुक्रवार (ता. १४) पर्यंत १७ हजार ४०४ शेतकऱ्यांना ३ लाख ४६ हजार ३९९ क्विंटल सोयाबीनचे १६९ कोटी ४५ लाख ८९ हजार १९१ रुपये चुकारे अदा करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

Soybean Market
Soybean Bajarbhav: शेतकऱ्यांनी विकले ५७ लाख टन सोयाबीन; ३७ लाख टन हमीभावापेक्षा एक हजाराने कमी भावात विकण्याची वेळ

परभणी जिल्ह्यात १२ खरेदी केद्रांवर ११ हजार ७०७ शेतकऱ्यांचे २ लाख ४७ हजार ३१० क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. या सोयाबीनची किंमत १२० कोटी ९६ लाख ६५ हजार ५६७ रुपये होते.

Soybean Market
Soybean Price Difference : शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभाव फरकाची रक्कम द्या

आजवर ११ केंद्रांवरच्या ६ हजार ३५४ शेतकऱ्यांना १ लाख १५ हजार ८११ क्विंटल सोयाबीनचे ५६ कोटी ६५ लाख ५० हजार २४९ रुपये चुकारे अदा करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील १५ केंद्रावर १९ हजार १३५ शेतकऱ्यांचे ४ लाख ४५९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले.

या सोयाबीनची किंमत १९५ कोटी ९० लाख ४६ हजार ७४८ रुपये होते. आजवर ११ हजार ५० शेतकऱ्यांना २ लाख ३० हजार ५८८ क्विंटल सोयाबीनचे ११२ कोटी ८० लाख ३८ हजार ९४२ रुपये चुकारे अदा करण्यात आले.

सोयाबीन चुकारे अदायगी स्थिती (सोयाबीन क्विंटलमध्ये, रक्कम कोटी रुपये)

खरेदी केंद्र सोयाबीन शेतकरी संख्या चुकारा रक्कम

परभणी ६०१४ २२४ २.९४२०

पेडगाव १६३६९ १०१२ ८.७७

वरपूड २५७ १६ ०.१२५७

जिंतूर ४८५७ २१८ २.३७६०

बोरी १५३४७ ९१८ ७.५०७९

सेलू २२७९६ १००९ ११.१५२०

मानवत १०९८५ ६३० ५.३७४१

रूढीपाटी १५८०८ ८७२ ७.७३३५

पाथरी ४५८८ २८७ २.२४४६

सोनपेठ १२४०१ ८१९ ६.०६६५

पूर्णा ६३८७ ३४९ ३.१२४५

हिंगोली १९०५२ ९१८ ९.३२०२

कनेरगाव १९५१९ ७१४ ९.५४८६

कळमनुरी १२७४६ ३१८ ६.२३५३

वारंगा ६७६० ३०१ ३.३०६९

वसमत १४६१५ ८७१ ७.१४९६

जवळा बाजार १०७५२ ८७८ ५.२५९८

येळेगाव १९१४२ ९५४ ९.३६४२

सेनगाव २३९७४ १०१० ११.७२८०

साखरा ११५१० ६४० ५.६३०६

शिवणी खुर्द ७५३७ ४८९ ३.६८७३

फाळेगाव १४४४० ८२५ ७.६४४०

नागासिनगी २४१०४ ११०१ ११.७९१९

आडगाव २३१८३ १०१२ ११.३४११

उमरा ३७६४ १२० १.८४१५

पुसेगाव १९४८९ ८९९ ९.५३४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com