Paddy Cultivation: दर्जेदार भात उत्पादनासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर
Sustainable Agriculture: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नापणे येथील रवींद्र गावडे यांनी वर्षभर तीन पिकांचे नियोजन करून आदर्श उभा केला आहे. खरीपात भात, तर उन्हाळ्यात कलिंगड, काकडी व कडधान्यांमधून ते अधिक उत्पादन मिळवत आहेत.