RSM Co-Operative Society : राजर्षि शाहू मल्टिस्टेटला सलग दुसऱ्या वर्षी ‘सहकार गौरव’

Cooperation Honor Award : येथील राजर्षि शाहू मल्टिस्टेटला फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. (पुणे) मार्फत दिल्या जाणारा सहकार गौरव पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षीही मिळाला.
RSM Co-Operative Society
RSM Co-Operative SocietyAgrowon
Published on
Updated on

Buldhana News : येथील राजर्षि शाहू मल्टिस्टेटला फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. (पुणे) मार्फत दिल्या जाणारा सहकार गौरव पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षीही मिळाला.

संस्थाध्यक्षा मालती शेळके यांनी शिर्डी येथील कार्यक्रमात सहकाऱ्यांसह मान्यवरांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट संस्थेसाठीचा पुरस्कार स्वीकारला.

RSM Co-Operative Society
KVK Award : उत्कृष्ट विस्तार कार्यासाठी नागपूर ‘केव्हीके’चा गौरव

शिर्डी येथील बुलडाणा अर्बन सहकार प्रशिक्षण केंद्रात गुरुवारी (ता. १२) पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला.

RSM Co-Operative Society
Agriculture Award : तिजोरीत शेतकऱ्यांच्या पुरस्कारासाठी पैसै नसतील तर आमदारांचे वेतन थांबवा; शेट्टी यांचा सरकारवर निशाना

या वेळी केंद्रीय सहकार सचिव डॉ. आशिष भुतानी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले. सहकार मंत्री सुभाष देशमुख, नाशिकचे विभागीय निबंधक संभाजी निकम, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.चे (मुंबई) अध्यक्ष काकासाहेब कोयटे,

नगरचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी मालती शेळके यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com