Soybean Procurement: सोलापुरात १ हजार १८३ क्विंटल सोयाबीनची आतापर्यंत खरेदी
Farmer Issues: राष्ट्रीय सहकारी ग्राहक फेडरेशनमार्फत (एनसीसीएफ) जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या ७ हमीभाव खरेदी केंद्रांवर गेल्या दहा दिवसांत केवळ १,१८३ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली असून मुगाची खरेदी शून्यावर आहे.