Soybean Farmers: शेतीमालाला ना तारणचा आधार, ना हमीभावाची खरेदी
Latur Agriculture: लातूर जिल्ह्यात सोयाबीन काढणीला वेग आला आहे, मात्र हमीभावाने खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना बाजारातील कमी दरांवर विक्री करावी लागत आहे. क्विंटलमागे तब्बल दीड हजार रुपयांचे नुकसान होत असल्याने शेतकरी नाराज आहेत.