Sustainable Farming: मूलस्थानी जलसंधारणातून शाश्वत शेती
Water Conservation: योग्य पिकांची निवड, हवामान-अनुकूल वाण आणि मूलस्थानी जलसंधारण यांसारख्या खात्रीशीर उपाययोजनांचा अवलंब करून यंदाच्या पावसाच्या तुटीवर मात करता येते.
In-Situ Water Conservation Key to Sustainable FarmingAgrowon