Solar Spraying Pump Scheme: वीज आणि डिझेलचा खर्च वाचवा; सौर फवारणी पंप खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा
Agriculture Subsidy Scheme: राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सौर फवारणी पंप योजना सुरू केली आहे, ज्यात पिकांच्या फवारणीसाठी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांवर ५० टक्के अनुदान दिले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वीज आणि डिझेलचा खर्च कमी होऊन उत्पादकता वाढणार आहे.