Soybean Procurement: नांदेड जिल्ह्यात सोयाबीनची शासकीय खरेदी मंदावली
Soybean MSPS: नांदेड जिल्ह्यात केंद्र शासनाच्या किमान हमी दर योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदी मोहीम मंदावली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत पणन महासंघ, कृषी पणन मंडळ व व्हीसीएमएफ या संस्थांच्या माध्यमातून सहा लाख २४ हजार १३० क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे.