Fertilizer Farmer ID : खत विक्री 'फार्मर आयडी'शी जोडणार; खत विभागाने दिली माहिती
Digital Fertilizer Tracking System : खत विभागाकडून नवीन डॅशबोर्ड तयार करण्यात येत आहेत. यामध्ये देश, राज्य, जिल्हा आणि किरकोळ विक्रेता पातळीवर खताचं उत्पादन, आयात, पाठवठा, साठा आणि विक्रीची माहिती एकाच ठिकाणी पाहता येणार आहे, असेही स्पष्ट केले आहे.