Climate Change Farming: हवामान बदलाचा फटका टाळण्यासाठी शेतीत नियोजन आवश्यक : डॉ. प्रदीप दळवे
Agriculture Planning: हवामान बदलामुळे वाढते तापमान, अनियमित पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका शेतीला बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.