Sustainable Grape Farming: द्राक्ष बागेतूनही मिळवता येईल कार्बन क्रेडिट्स
Climate Smart Farming: शेतजमिनीमध्ये जास्तीत जास्त कार्बन सेंद्रिय स्वरूपात पकडून ठेवणे शक्य आहे. हा सेंद्रिय कार्बन पिकांच्या वाढीसाठीही महत्त्वाचा असतो. द्राक्ष शेतीत सेंद्रिय कार्बन वाढविण्यासोबत कार्बन क्रेडिट्स मिळविणे शक्य आहे.
Increasing Soil Organic Carbon Can Help Grape Growers Earn Carbon CreditsAgrowon