Bhavantar Yojana: मध्य प्रदेशातील सोयाबीन शेतकऱ्यांना 'भावांतर'चा चौथा हप्ता जारी, २०० कोटी बँक खात्यांत जमा
Soybean Prices Support Scheme: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सोयाबीन 'भावांतर भुगतान योजने'चा अंतिम हप्ता म्हणून १ लाख १७ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत सुमारे २०० कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सोयाबीन 'भावांतर भुगतान योजने'चा अंतिम हप्ता जारी केला. (Agrowon)