Soybean Export: बांगलादेशच्या निर्णयाचा सोयाबीनला धोका नाही
Commodity News: बांगलादेशने अमेरिकेसोबत सोयाबीन आयातीचा मोठा करार केल्याची माहिती समोर आली आहे. पण भारतीय सोयापेंडची उपलब्धता कमी असल्याने त्याचा भारताच्या निर्यातीवर विशेष परिणाम होणार नाही, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.