Bhavantar Yojana: सोयाबीन उत्पादकांसाठी राज्यातही भावांतर योजना राबवा
Soybean Farmers: अमरावती बाजार समितीने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही भावांतर योजना राबवावी, अशी मागणी केली आहे. अतिवृष्टी आणि पावसाच्या संततधारेमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.