Well Approval : पाणीटंचाई निवारण्यासाठी ६१ विंधन विहिरींना मंजुरी

Well Update : पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार ४३ गावांसाठी ६१ विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.
Agriculture Well
Agriculture WellAgrowon

Buldhana News : पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार ४३ गावांसाठी ६१ विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.

खामगाव तालुक्यातील ४ गावांत, चिखली तालुक्यातील १३ गावांत आणि मेहकर तालुक्यातील २६ गावांमध्ये ६१ विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. या गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

Agriculture Well
Acquisition of Well : यवतमाळ जिल्ह्यात सात खासगी विहिरींचे अधिग्रहण

खामगाव तालुक्यातील हिवरखेड, आवार, कारेगाव बुद्रुक, ज्ञानगंगापूर. चिखली तालुक्यातील देउळगाव धनगर, मंगरुळ (इसरूळ.), अंत्री खेडेकर, मेरा बुद्रूक, गुंजाळा, एकलारा, डोंगरशेवली, हरणी, घानमोड, सोमठाणा, खंडाळा (म.), मेहकर तालुक्यातील वरदडा, लोण,

Agriculture Well
Approval of wells : पाणीटंचाई निवारण्यासाठी ६५ विंधन विहिरींना मंजुरी

गजरखेड, दुधा, सावत्रा, मारोती पेठ, माळेगाव, जानेफळ, वरवंड, वडगाव माळी, नेमतापूर, दादुलगव्हाण, गणपूर, मोळा, रत्नापूर, पारडी, घुटी, बोथा, पारखेड, मांडवा स., डोंगर,

देउळगाव साकरशा, नायगाव देशमुख, वागदेव, नागेषवाडी, कराळवाडी, जनुना गावात विंधन विहिरी मंजूर झाल्या आहेत. या गावांतील टंचाई सुसह्य होणार आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com