Phonda Ghat Landslide
Phonda Ghat Landslideagrowon

Phonda Ghat Landslide : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाटात दरड कोसळली, मार्ग बंद

Sindhudurg Landslide : कोकण घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस होत आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाटात दरड कोसळली आहे.
Published on

Phonda Ghat : मागच्या काही दिवसांपासून कमी झालेल्या पावसाने अचानक सुरूवात केली. कोकण घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस होत आहे.

दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाटात दरड कोसळली आहे.

यामुळे सदर घाटातील रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. घाटातील दरड बाजूला घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

त्‍यामुळे सदर घाट बंद असल्यामुळे राधानगरी मार्गे जाणारी वाहतूक दरड काढण्याचे काम पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहे.

Phonda Ghat Landslide
Rain Update Kolhapur : खरीप पिकांना दिलासा, पूढचे दोन दिवस पावसाची शक्यता

कोल्हापुरहून सिंधुदुर्गात जाण्यासाठी गगनबावडा व आंबोली असे दोन पर्यायी घाट रस्ते उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com