Kitchen Garden : विकसित करा २४ चौरस फूट जागेत किचन गार्डन

येत्या शनिवारी, रविवारी पुण्यात कार्यशाळा
kitchen garden Workshop in Pune
kitchen garden Workshop in PuneAgrowon

पुणे ः फक्त २४ चौरस फूट जागेत सुमारे १० ते १२ प्रकारचा भाजीपाला तोसुद्धा सेंद्रिय पद्धतीने (Organic Farming) आपण घरासाठी पिकवू शकता.

रोजच्या खाण्यात असा ताजा भाजीपाला हवा असेल, तर तो कशा पद्धतीने आपण पिकवू शकतो, काय आहे ही पद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारी दोनदिवसीय वीकएण्ड कार्यशाळा शनिवारी (ता. ११) आणि रविवारी (ता.१२) ‘सकाळ ॲग्रोवन’ (Sakal Agrowon) संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’ (SIILC) तर्फे सकाळनगर येथे आयोजिली आहे.

भाजीपाल्याशिवाय हंगामी फुलझाडे लागवड, नियोजन, माती व कुंड्या भरण्याची पद्धती, अन्नद्रव्य आणि कीड-रोग नियंत्रण, कलमांचे विविध प्रकार, कलम करण्याचे प्रात्यक्षिक आदी विषयी मार्गदर्शन होईल. प्रति व्यक्ती ३७५० रुपये शुल्क आहे. आगाऊ नावनोंदणी आवश्यक. एकत्रित ५ जणांच्या ग्रुपला प्रतिव्यक्ती ४५० रुपये सवलत.

kitchen garden Workshop in Pune
निसर्ग चंचलतेला अनुरूप शास्त्र करा विकसित

- कार्यशाळेचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट नं. १, बाणेर रोड, पुणे
- नोंदणीसाठी संपर्क ः ९१४६०३८०३१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com