Rainfall
RainfallAgrowon

Rain Update : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ७८ मंडलांत पाऊस

सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ५१ मंडलात हलका ते जोरदार पाऊस झाला.
Published on

परभणी ः परभणी, हिंगोली ७८ जिल्ह्यातील मंडलात गुरुवारी (ता. २९) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.परभणी (Parbhani) जिल्ह्यातील ५१ मंडलात हलका ते जोरदार पाऊस (Heavy Rainfall) झाला.

Rainfall
Rain Update : पाच जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी

परभणी, पाथरी, पालम, पूर्णा तालुक्यातील मंडलात पावसाचा जोर होता. जिल्ह्यात गेल्या २४ तासांता सरासरी ८.३, सप्टेंबर महिन्यात सरासरी १४०.९ मिमी, १ जून पासून आजवर एकूण सरासरी ६५०.६ मिमी पाऊस झाला. हिंगोली २७ मंडलात हलका ते जोरदार पाऊस झाला.

Rainfall
Monsoon Rain: माॅन्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा सुरु | Agrowon | ॲग्रोवन

हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ तालुक्यातील मंडलात पावसाचा जोर होता. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १०.१ मिमी, सप्टेंबर महिन्यात सरासरी १५४.२ मिमी, तर १ जून पासून आजवर एकूण सरासरी ८८५.६ मिमी पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (मिमीमध्ये)परभणी जिल्हा ः परभणी १२.५, पेडगाव ७.३, जांब २०,,दैठणा ८.८, टाकळी कुंभकर्ण १८.३, आडगाव ५.३, वाघी धानोरा १४.३, चिकलठाणा ५, मानवत १६.८, केकरजवळा २६.८, पाथरी १७.३, हादगाव ३०.५, कासापुरी ३६.८, सोनपेठ ७.३,

आवलगाव ११.८, शेळगाव ६.८, गंगाखेड १९.८, महातपुरी १२.८, राणीसावरगावव ८.५, पालम ७, चाटोरी २३, रावराजूर २१.५, ताडकळस १९.४३, कावलगाव २५.८.हिंगोली जिल्हा ः हिंगोली ८.३, सिरसम २२, नरसी ८.३, बासंबा १६, माळहिवरा २१, खंबाळा ९.५, कळमनुरी ७.८,

वाकोडी २८, नांदापूर २९, आखाडा बाळापूर ७.८, आंबा २५.८, गिरगाव ४०, टेंभुर्णी ५.३, कुरुंदा ३०.५, औंढा नागनाथ ५.३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com