Bamboo Farming : बांबू शेतीतील प्रयोगांचा प्रसार होणे गरजेचे ः कोश्यारी

लाखलगाव (ता. जि. नाशिक) येथील दाते कुटुंबीयांनी देशभरातून बांबूच्या ९६ दुर्मीळ प्रजातींचे संकलन करून ‘दाते बांबूशेतम’ या नावाने बांबू संकलन व संवर्धन प्रकल्प उभारला आहे. गुरुवारी (ता.१) राज्यपालांच्या हस्ते त्याचे उद्‍घाटन झाले.
Bamboo
BambooAgrowon
Published on
Updated on

नाशिक : ‘‘ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी, शेतमजुरांनी प्रयोगशीलतेने काम केले. त्यातून आजवर मोठे काम उभे राहिले आहे. हे काम शासन सुद्धा करू शकत नाही. याच धर्तीवर बांबू शेती (Bamboo Farming) करताना विविध प्रजातींचे संकलन करून दाते कुटुंबीयांनी नावीन्यपूर्ण असा प्रयोग उभारला आहे. त्यातून कृषिक्षेत्राचा (Agriculture Development) व देशाचा विकास होईल. त्यासाठी त्याचा प्रचार-प्रसार होणे गरजेचे आहे,’’ असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केले.

Bamboo
Bamboo : संपूर्ण बांबू केंद्राद्वारे आदिवासींना मिळाला रोजगार

लाखलगाव (ता. जि. नाशिक) येथील दाते कुटुंबीयांनी देशभरातून बांबूच्या ९६ दुर्मीळ प्रजातींचे संकलन करून ‘दाते बांबूशेतम’ या नावाने बांबू संकलन व संवर्धन प्रकल्प उभारला आहे. गुरुवारी (ता.१) राज्यपालांच्या हस्ते त्याचे उद्‍घाटन झाले.

Bamboo
Bamboo Cultivation : कुडाळमध्ये ६०४ हेक्टरवर बांबू लागवड

‘बांबू क्लस्टरचा विकास व्हावा’

‘‘आदिवासी भागांत बांबू शेतीचा अधिक प्रचार व प्रसार होण्यासाठी शासनाच्या पारंपरिक मार्गदर्शक सूचना बदलणे आवश्यक आहे. नवीन मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात, जेणेकरून बांबू क्लस्टरचा विकास करण्यात येईल,’’ असे मत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com