Rain Update
Rain Update Agrowon

Akola Rain : सातपुड्याच्या पायथ्याशी पावसाची जोरदार हजेरी

Latest Rain Update : गेल्या दोन दिवसांपासून या भागात अनेक तालुक्यांत कायम ढगाळ वातावरण असून पाऊसही झालेला आहे.
Published on

Akola News : गेल्या दोन दिवसांपासून या भागात अनेक तालुक्यांत कायम ढगाळ वातावरण असून पाऊसही झालेला आहे. प्रामुख्याने सातपुड्याच्या पायथ्याला असलेल्या तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरीही दिलेली आहे.

अकोला जिल्ह्यात अकोट, तेल्हारा तालुक्यांत सर्वच मंडलांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे. दोन दिवसांपासून या भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस काही मंडलांत झाला. मागील २४ तासांत सातपुड्याच्या पायथ्याला असलेल्या तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता.

Rain Update
Rain Update : दहा दिवसात सरासरी ११३ मिलिमीटर पाऊस

अकोट मंडलात ४६.८ मिलिमीटर, मुंडगाव ३९, पणज ५७.५, कुटासा २०, आसेगाव ४०.८, उमरा ४६.८, अकोलखेड ५७.५, तेल्हारा ३७.८, माळेगाव बाजार ३७.८, हिवरखेड ५३, अडगाव बुद्रुक ४८.८, पाथर्डी ३२.३, पंचगव्हाण ३७.८, निंबा २४.८ असा पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यात जळगाव मंडलात ६५.८, जामोद १५.३, पिंपळगाव काळे २२.८, वडशिंगी ३०.३, आसलगाव ३२.५, संग्रामपूर १०.५,

Rain Update
Khandesh Rain Update : खानदेशात हलका ते मध्यम पाऊस

सोनाळा १०.५, पातुर्डा ३१.५, कवठळ ३६.३, शेगाव १७.३, माटरगाव १५.३, जलंब १४.८, मनसगाव २६.८, मलकापूर २४.५, दाताळा २१, नरवेल २१.५, धरणगाव २४.५, जांभूळधाबा १९.८, निमगाव २६, चांदूरबिस्वा २१.५ अशा प्रकारे काही मंडलांत जोरदार पाऊस झालेला आहे. वाशीम जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर नाही. अनेक भागांत शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.

तालुकानिहाय पाऊस (मिमीमध्ये)

जळगाव जामोद ३२.२

संग्रामपूर १९.९

शेगाव १४.०८

मलकापूर २२.३

मोताळा १०.१

नांदुरा १५.४

अकोट ३९.८

तेल्हारा ४१.३

मूर्तिजापूर १२.३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com