Salam Kisan: वरद व सलाम किसानच्या स्टॉलला कृषिमंत्री सत्तार यांची भेट

वरद क्रॉप सायन्स ही गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सेवेत असलेली कंपनी आहे. तर सलाम किसान हे सुपर अॅप असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सेवा आणि उत्पादने उपलब्ध करून दिली जातात.
Abdul Sattar
Abdul SattarAgrowon
Published on
Updated on

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) व खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी हिंगोली येथे सध्या सुरू असलेल्या कृषी महोत्सवात (Agriculture Festival) वरद क्रॉप सायन्स (Varad Crop Science) व सलाम किसानच्या (Salam Kisan) स्टॉलचे उद्घाटन केले.

वरद क्रॉप सायन्स ही गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सेवेत असलेली कंपनी आहे. तर सलाम किसान हे सुपर अॅप असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सेवा आणि उत्पादने उपलब्ध करून दिली जातात.

Abdul Sattar
Salam Kisan: `सलाम किसान`कडून माती परीक्षण व ड्रोन फवारणी प्रात्यक्षिकाचे आयोजन

यावेळी वरद क्रॉप सायन्सचे महाराष्ट्र प्रमुख मुरलीधर उत्तरवार व सहकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच सलाम किसान हा प्लॅटफॉर्म, त्याच्या विविध सेवा, ड्रोन प्रात्यक्षिक, माती परीक्षण व इतर उपक्रमांविषयी माहिती देण्यात आली.

Abdul Sattar
Salam Kisan: भिसीमध्ये `सलाम किसान`कडून तब्बल १००० माती नमुन्यांचे परीक्षण 

याप्रसंगी बोलताना कृषिमंत्री सत्तार यांनी सलाम किसान समुहाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. त्यांनी ९० सेकंदात माती परीक्षण आणि ड्रोन फवारणीची वैशिष्ट्ये समजून घेतली.

सलाम किसान समुहाच्या सेवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या आहेत, असे उद्गार कृषिमंत्र्यांनी काढले. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणखी धडाडीने आणि उत्साहाने काम करा, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी यावेळी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com